वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

वाळवंटी उभा करे कुरव

🙏 4. संत नामदेव · ABH-083744 · अभंग क्र. ४७५

475.
वाळवंटी उभा करे कुरवाळील | जीवीचे पुसेल जडभारी ॥१॥
हरुषे लोळणी घालू महाद्वारी | येईल सामोरी केशिराज ॥२॥
शोभतसे पायी भक्त ब्रीदावळी | जिवासी सांभाळी दीनानाथ ॥३॥
माझा अभिमान धरून मानसी | नामा म्हणे होसी भक्ता साह्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग