वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

करुणा बहुत तुझ्या चर

🙏 4. संत नामदेव · ABH-083706 · अभंग क्र. ४७६

476.
करुणा बहुत तुझ्या चरणापाशी | धांवोनि हृषिकेशी आलो सर्व ॥१॥
वाळवंटी उभे पताकांचे भार | पाहोनि शंकर वेडावला ॥२॥
सूर्य चंद्रादिक घालिती लोटांगण | करी प्रदक्षिणा स्वये गंगा ॥३॥
नामा म्हणे ऐसे सांगता बहुत | वेदशास्त्र ग्रंथ ठकावले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग