वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १८. नवीन उपलब्ध अभंग

देह हे पंढरी आत्मा प

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075560 · अभंग क्र. ३५३

353.
देह हे पंढरी आत्मा पांडुरंग । नित्य करी संग अहर्निशी ॥१॥
मन पुंडलिक आवरूनि धरा । होईल सोयरा पांडुरंग ॥२॥
चहू या देहांची करूनही या वीट । इटेवरी नीट उभा असे ॥३॥
मेरूचे शीखरी समावी कुमारी । भुवैकुंठावरी चंद्रभागा ॥४॥
चोखा म्हणे अलक्ष लक्षोनी अंतरी । तरी तो संसारी धन्य जाला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग