येणे मोहिले मन हे मा
352.
येणे मोहिले मन हे माझे । तनु शाम विराजे ।धृ.।
कमलोभ्दव जनिता कंदर्पतात । अमरारीजैत।
सिंधु ज्या प्रिय त्रिलोकनाथ ॥१॥
सर्पारी साजे ज्यांसी वहान । मदनारी ध्यान ।
केवळनाथ चोखा म्हणे । ब्रह्मसनातन ॥२॥
352.
येणे मोहिले मन हे माझे । तनु शाम विराजे ।धृ.।
कमलोभ्दव जनिता कंदर्पतात । अमरारीजैत।
सिंधु ज्या प्रिय त्रिलोकनाथ ॥१॥
सर्पारी साजे ज्यांसी वहान । मदनारी ध्यान ।
केवळनाथ चोखा म्हणे । ब्रह्मसनातन ॥२॥