वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

कोण तया लेखी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088561 · अभंग क्र. १४२९

1429.
कोण तया लेखी ।
नाही विठठली ओळखी ॥१॥
करिती तितके पोटासाठी ।
गाणे नाचणे आटाआटी ॥२॥
कळा दाविती व्युत्पत्ति ।
चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥३॥
निळा म्हणे संतापुढे ।
येता लाजती ती माकडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग