बोलणे परमार्थ आशा अत
1430.
बोलणे परमार्थ आशा अतरी अनर्थ ॥१॥
काय करु ते व्युत्पत्ति ।
बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
रसाळ वाचेसी बोलणे ।
माळा मुद्रांची भूशणे ॥३॥
निळा म्हणे गेली
वांया न भजता विठठली ॥४॥
1430.
बोलणे परमार्थ आशा अतरी अनर्थ ॥१॥
काय करु ते व्युत्पत्ति ।
बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
रसाळ वाचेसी बोलणे ।
माळा मुद्रांची भूशणे ॥३॥
निळा म्हणे गेली
वांया न भजता विठठली ॥४॥