वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

देवाचे वर्म सापडला भ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089550 · अभंग क्र. १३२५

1325.
देवाचे वर्म सापडला भाव ।
नवजाये जवळुनी आडकला देव ॥१॥
देव म्हणे माझी नव्हेचि सुटका ।
भावेविण म्हणती देवोचि लाटिका ॥२॥
वर्म हे यासी दाविले कोणे ।
संतांसी ठाउके येर कोणीही नेणे ॥३॥
निळा म्हणे भक्तासी तिहीचि दाविले ।
न सोडिती आता जिवेसी बांधले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग