वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

देवासाठी घेउनी जोग ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089474 · अभंग क्र. १३२६

1326.
देवासाठी घेउनी जोग ।
अवघचि भोग त्यजियला ॥१॥
तेचि एक बळिये गाढे ।
कांपे त्यापुढे कळिकाळ ॥२॥
आशा मात्र नाही ज्यांसी ।
शांतिसुखासी लिगटले ॥३॥
निळा म्हणे हरीच्या ध्याने ।
गेले विसरोन देहभाव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग