स्वामीदर्शनें पतिता
3286.
स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥
यापरी आनंद सदा मनी हरि । वांचूनी छंद दुजा नाही मनी ॥२॥
एका जनार्दनी प्रेमयुक्त छंद । गीता गाता आवडी गोविंद ॥३॥