वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

मेघदर्शनें मयूर नाचत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087833 · अभंग क्र. ३२८५

3285.
मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥
धेनुदर्शन वत्से सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥
सुर्यदर्शनें जीवाते सुख होय । पितृदर्शनें सुपुत्रा आनंद होय ॥३॥
मातृदर्शनें कन्या सुख माने । मित्रदर्शने सुमित्रा आनंदी ठाणें ॥४॥
या रिति सतत चिंतितां हरी । एका जनार्दनी धन्य संसारी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग