नाही कोठे गोंविला हे
799.
नाही कोठे गोंविला हेत ।
ठेविले चित्त याचिवरी ॥१॥
सगुण सुंदर देखिले दिठी ।
विटे नेहटी तेचि पुरे ॥२॥
वामभागी विराजमान ।
स्वरुपी समान रुक्मिणी ॥३॥
निळा म्हणे लाभला छंद ।
याचाचि वेध मनासी ॥४॥
799.
नाही कोठे गोंविला हेत ।
ठेविले चित्त याचिवरी ॥१॥
सगुण सुंदर देखिले दिठी ।
विटे नेहटी तेचि पुरे ॥२॥
वामभागी विराजमान ।
स्वरुपी समान रुक्मिणी ॥३॥
निळा म्हणे लाभला छंद ।
याचाचि वेध मनासी ॥४॥