नाही माझा उरविला ।
800.
नाही माझा उरविला ।
संदेह अवघाचि फेडिला ॥१॥
म्हणोनिया त्याच्या सुखे ।
नाचे कीर्तनी मी हरिखे ॥२॥
बोलविती जे जे वाचे ।
ते ते अक्षर निश्चयाचे ॥३॥
निळा म्हणे मी नेणे गति ।
अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥
800.
नाही माझा उरविला ।
संदेह अवघाचि फेडिला ॥१॥
म्हणोनिया त्याच्या सुखे ।
नाचे कीर्तनी मी हरिखे ॥२॥
बोलविती जे जे वाचे ।
ते ते अक्षर निश्चयाचे ॥३॥
निळा म्हणे मी नेणे गति ।
अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥