नाही ऐसे उणेंचि कोठे
798.
नाही ऐसे उणेंचि कोठे ।
भरतो पोट तोंडवरी ॥१॥
बाहेर येती वोसंडोन ।
चाही कोन उथळोनी ॥२॥
झाली आनंदा दाटणी ।
गर्जे वाणी त्या सुखे ॥३॥
निळा म्हणे माझी सत्ता ।
नाही वदता विठ्ठल ॥४॥
798.
नाही ऐसे उणेंचि कोठे ।
भरतो पोट तोंडवरी ॥१॥
बाहेर येती वोसंडोन ।
चाही कोन उथळोनी ॥२॥
झाली आनंदा दाटणी ।
गर्जे वाणी त्या सुखे ॥३॥
निळा म्हणे माझी सत्ता ।
नाही वदता विठ्ठल ॥४॥