भक्त उत्तीर्णत्वालाग
1175.
भक्त उत्तीर्णत्वालागी ।
राहिला युगी युगे जाता ॥१॥
न फिटेचि तरी त्यांचे ऋण ।
भक्त संपन्न वैभवे ॥२॥
देती अन्न आच्छादन ।
म्हणती येथून नव जावे ॥३॥
निळा म्हणे केला उभा ।
जो या नभ व्यापका ॥४॥
1175.
भक्त उत्तीर्णत्वालागी ।
राहिला युगी युगे जाता ॥१॥
न फिटेचि तरी त्यांचे ऋण ।
भक्त संपन्न वैभवे ॥२॥
देती अन्न आच्छादन ।
म्हणती येथून नव जावे ॥३॥
निळा म्हणे केला उभा ।
जो या नभ व्यापका ॥४॥