वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

देव आदरे म्हणे भक्ता

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088917 · अभंग क्र. ११७६

1176.
देव आदरे म्हणे भक्ता ।
घ्या हो भुक्ति मुक्ति आता ॥१॥
भक्त म्हणती नेघो देवा ।
पुरे आम्हा तुझीचि सेवा ॥२॥
रिध्दिध्दी तरी घ्या रे ।
भक्त त्यागिती धिक्कारे ॥३॥
निळा म्हणे करुनी साठी ।
बैसले चरणी घालुनी मिठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग