पाळोनिया लळे ।
610.
पाळोनिया लळे ।
बहुते वाढविली बाळे ॥१॥
मजचि का वो मोकलिले ।
विउनी उदासचि टाकिले ॥२॥
नाही दिले स्तनपान ।
नेणे खाऊ जेऊ अन्न ॥३॥
निळा म्हणे दुजे कोण ।
करील सांगा प्रतिपाळण ॥४॥
610.
पाळोनिया लळे ।
बहुते वाढविली बाळे ॥१॥
मजचि का वो मोकलिले ।
विउनी उदासचि टाकिले ॥२॥
नाही दिले स्तनपान ।
नेणे खाऊ जेऊ अन्न ॥३॥
निळा म्हणे दुजे कोण ।
करील सांगा प्रतिपाळण ॥४॥