सोरत आलो तुमच्या नाम
609.
सोरत आलो तुमच्या नामे ।
पुरे ग्रामे ठाकित ॥१॥
आता चरण दावा दिठी ।
घाला कंठी निर्माल्य ॥२॥
उसंतिता राने वने ।
पुरले पेणे येथवरी ॥३॥
निळा म्हणे आलिंगन ।
दया हो घालून कर कंठी ॥४॥
609.
सोरत आलो तुमच्या नामे ।
पुरे ग्रामे ठाकित ॥१॥
आता चरण दावा दिठी ।
घाला कंठी निर्माल्य ॥२॥
उसंतिता राने वने ।
पुरले पेणे येथवरी ॥३॥
निळा म्हणे आलिंगन ।
दया हो घालून कर कंठी ॥४॥