वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

का बा पंढरिराया मोकल

🙏 25. संत निर्मळा · ABH-075677 · अभंग क्र. ९

9.
का बा पंढरिराया मोकलिले मज । नाठवेचि मज दुजे कांही ॥१॥
मज तंव असे पायांसवे चाड । आणिक कैवाड कांही नेणे ॥२॥
चोखियासी सुख विश्रांति दिधली । माझी सांड केली दिसतसे ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो सुजाण । माझा भाग शीण कोण वारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग