वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

माझ्या मना लागो छंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084258 · अभंग क्र. ३३३५

3335.
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणे निरसेल बंधन । मुखी वदे नारायण ॥२॥
ब्रह्मारूप होय काया । माया जाईल विलया ॥३॥
होय सर्व सुख धणी । चुके जन्ममरण खाणी ॥४॥
म्हणे एका जनार्दन । सदा समाधान मन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग