वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

अरे माझ्या मना । नित

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084231 · अभंग क्र. ३३३४

3334.
अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा ॥१॥
तेणे तुटेल बंधन । उभय लोकी कीर्ति जाण ॥२॥
मिळेल सकळ संपत्ति । नाश पावेल विपत्ति ॥३॥
प्राप्त होय ब्रह्मापद । वाचे वदावा गोविंद ॥४॥
एका जनार्दनी मन । सदा चिंती नारायण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग