मने नागविले बहुतांपा
3336.
मने नागविले बहुतांपारीं । धांव धांव तू श्रीहरी ॥१॥
आता माझे मन । दृढ ठेवावें आकळुन ॥२॥
वाहात चालिलो मनामागें । बुडतसे प्रपंच गंगे ॥३॥
धांवे धांवे विठाबाई । एका जानर्दनीं लागे पायी ॥४॥