वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

कस्तुरी कुंकुम रेखे

🙏 4. संत नामदेव · ABH-083121 · अभंग क्र. ३४९

349.
कस्तुरी कुंकुम रेखे लाल टिळा |केशराची उटि सर्वांगासी ॥१॥
पाहिला पाहिला माझा पांडुरंग |जिवी जिवलग डोळे भरी ॥२॥
हार शोभे गळा मंजुरीचा तुरा |कर्ण रत्नफळा झळाळित ॥३॥
विटेवरी नीट गोमटी पाऊले |त्यांवरी ठेविले मस्तक म्या ॥४॥
नामयाची धणी भुकेली ते धाली |आनंद दिवाळी आजि जाली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग