वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

सुखाचे हे सुख श्रीहर

🙏 4. संत नामदेव · ABH-083112 · अभंग क्र. ३५०

350.
सुखाचे हे सुख श्रीहरि मुख |पाहतांही भूक ताहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली |वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर |वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दु:ख |गेले जाले सुख बोलवेना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग