परब्रह्ममूर्ति सांवळ
348.
परब्रह्ममूर्ति सांवळे सगुण | पंढरी निधान वाळुवंटी ॥१॥
आनंद अम्रुत वोळला दरूशने |तुटेल बंधन हेळामात्रे ॥२॥
नामा म्हणे नको नामी सदा मन |उभा नारायण भेटी पुरे ॥३॥