वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 168 वाघ्या ३७४६

वाघ्या ३७४६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084819 · अभंग क्र. ३७४६

3746.
वाघ्या ३७४६

अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगरा वारी । सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्हारीची वारीमाझ्या मल्हारीची वारी ॥धृ.॥ इच्छामुरळीस पाहु नका पडाल. तर नरकद्वारी । बोधबुधला ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥ आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी । एका जर्नादनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग