वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

नेणता म्हणूनी चाळविस

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075691 · अभंग क्र. २१

21.
नेणता म्हणूनी चाळविसी मज । परी जीवीचे गुज क ळेचिना ॥१॥
न कळे न कळे तुमचे मानस । मी तो कासाविस जीवे झालो ॥२॥
बोलता न येचि बहुत प्रकार । प्रथमचि भार वागविला ॥३॥
क मर्मेळा म्हणे ऐक पंढरीराया । बोलियेले वाया बोल नको ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग