वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

येरे येरे माझ्या राम

🙏 16. संत जनाबाई · ABH-073837 · अभंग क्र. ४३

43.
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघःश्यामा ॥1॥
संतमिसे भेटी । देंई देंई कृपा गोष्‍टी ॥2॥
आमची चुकवी जन्म व्याधी । आह्या देंई हो समाधी ॥3॥
जनी ह्मणे चक्रपाणी । करी ऐसी हो करणी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग