वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

नाही केली तुझी सेवा

🙏 16. संत जनाबाई · ABH-073822 · अभंग क्र. ४२

42.
नाही केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझे जिवा ॥1॥
नष्‍ट पापीण मी हीन । नाही केले तुझे ध्यान ॥2॥
जे जे दुःख झाले मला । ते त्वा सोसिले विठ्‌ठला ॥3॥
रात्रंदिवस मजपाशी । दळू कांडू लागलासी ॥4॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पाया ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग