अहो नारायणा । मजवरी
44.
अहो नारायणा । मजवरी कृपा का कराना ॥1॥
मी तो अज्ञानाची राशी । ह्मणोन आले पायांपाशी ॥2॥
जनी ह्मणे आता । मज सोडवी कृपावंता ॥3॥
44.
अहो नारायणा । मजवरी कृपा का कराना ॥1॥
मी तो अज्ञानाची राशी । ह्मणोन आले पायांपाशी ॥2॥
जनी ह्मणे आता । मज सोडवी कृपावंता ॥3॥