वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

पक्षी जाय दिगंतरा ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074089 · अभंग क्र. ८९

89.
पक्षी जाय दिगंतरा । बाळकासी आणी चारा ॥1॥
घार हिंडते आकाशी । झांप घाली पिल्लापासी ॥2॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशी ॥3॥
वामर हिंडे झाडावरी । पिली बांधुनी उदरी ॥4॥
तैंसी आह्यासी विठ्‌ठल माये । जनी वेळोवेळा पाहे ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग