वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

ज्याचा सखा हरी । त्य

🙏 16. संत जनाबाई · ABH-074110 · अभंग क्र. ८८

88.
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥1॥
उणे पडो नेदी त्याचे । वारे सोसी आघाताचे ॥2॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥3॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणी ॥4॥
ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग