वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

वेणुनादी लाभे काला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088378 · अभंग क्र. ३०९

309.
वेणुनादी लाभे काला ।
उणे त्याला मग काय ॥१॥
ब्रम्हानंदे कोंदे सुष्टी ।
शीतचि ओंठी लागता ॥२॥
देता पदी पिंडदाना ।
पितृगणा उध्दार ॥३॥
निळा म्हणे देवचि ऋणी ।
एक स्नानी पधाळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग