रामकृष्णनाम । कथा कर
2496.
रामकृष्णनाम । कथा करू कीर्तन ॥१॥
हाचि आम्हा मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥
संतांचे संगती । मुखी नामामृत तृप्ती ॥३॥
बसो कीर्तनी सदा । माझी मति गोविंदा ॥४॥
जनार्दनाचा एक । म्हणे माझी कींव भाका ॥५॥
2496.
रामकृष्णनाम । कथा करू कीर्तन ॥१॥
हाचि आम्हा मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥
संतांचे संगती । मुखी नामामृत तृप्ती ॥३॥
बसो कीर्तनी सदा । माझी मति गोविंदा ॥४॥
जनार्दनाचा एक । म्हणे माझी कींव भाका ॥५॥