दास्यत्वें चोखट । रा
2495.
दास्यत्वें चोखट । रामनामे सोपीं वाट ॥१॥
करिता लाधले चरण । मना जाहलें समाधान ॥२॥
होतो जन्मोजन्मी तापलों । तुमचे दरुशने निवांत ठेलो ॥३॥
शरण एका जनार्दनी । जनार्दन एकपणीं ॥४॥
2495.
दास्यत्वें चोखट । रामनामे सोपीं वाट ॥१॥
करिता लाधले चरण । मना जाहलें समाधान ॥२॥
होतो जन्मोजन्मी तापलों । तुमचे दरुशने निवांत ठेलो ॥३॥
शरण एका जनार्दनी । जनार्दन एकपणीं ॥४॥