वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

तुमच्या पायी ठेविता

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089319 · अभंग क्र. ७२३

723.
तुमच्या पायी ठेविता चित्त ।
पुरले हेत सकळही ॥१॥
बरवे वर्म हे हाता आले ।
संती दिधले दाखवूनि ॥२॥
बरवे उच्चारिले नाम ।
जिव्हे काम मारुनी ॥३॥
निळा म्हणे आठवण धरिला ।
बरवा सांगितला तो संती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग