वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

तुमच्या पायी जडता मन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089296 · अभंग क्र. ७२२

722.
तुमच्या पायी जडता मन ।
नाही प्रयोजन शब्दांचे ॥१॥
तरी हे का जी चेतविली ।
गुणी प्रवर्तविली मति माझी ॥२॥
दिवस रात्री न पुरे लिहिता ।
उठती चळथा अक्षरांच्या ॥३॥
निळा म्हणे लाविला धंदा ।
न कळे गोविंदा लीला तुमची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग