वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

सुखाची विश्रांति सुख

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087571 · अभंग क्र. ८३३

833.
सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचे उन्मन नाम गाता ॥१॥
तेंहें नाम सोपे रामकृष्ण हरी । प्रपंच बाहेरी उच्चारिता ॥२॥
अहं भाव द्वेष नुरे ती वासना । द्वैताची भावना दुरी ठाके ॥३॥
एका जनार्दनी नांम हे सोपारे । येणेंचि पै सरे भवसिंधु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग