ठेवणें अनंत जन्मांचे
648.
ठेवणें अनंत जन्मांचे । सांपडलें आजी सांचे ॥१॥
पुंडलिके ते पोखलें । जगा उपकार केले ॥२॥
महा पातकी चांडाळ । मुक्त होय दरुशने खळ ॥३॥
एका जनार्दनी निश्चय । वेदादिका हा आश्रय ॥४॥