साजिरे सुंदर श्रीमुख
650.
साजिरे सुंदर श्रीमुख पाहता । नाठवे ती चिंता संसाराची ॥१॥
तो हा पाडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥
एका जनार्दनी कर ठेवुनी कटी । उभा वाळूवटीं चंद्रभागे ॥३॥