वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

सोने असे सोनेपणे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088614 · अभंग क्र. १५४१

1541.
सोने असे सोनेपणे ।
अलंकार लेणे होय जाय ॥१॥
तैसे चराचर होता जाता ।
वस्तु अखंडता अखंड ॥२॥
नाना मृगजळ दिसे भासे ।
भूमिका ते असे कोरडीच ॥३॥
निळा म्हणे घटमठ मोडी ।
अवकाश परवडी नाही तया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग