वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

सोयरा श्रीहरी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088568 · अभंग क्र. १५४२

1542.
सोयरा श्रीहरी ।
आत्मा एक चराचरी ॥१॥
नाही तया आपपर ।
वसवी सकळाचे अंतर ॥२॥
देवा दानवा मानवा ।
स्थूळ सूक्ष्मादिका सर्वा ॥३॥
निळा म्हणे जीवमात्री ।
व्यापकपणे तोचि धात्री ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग