वांया संतांची ही बोल
1148.
वांया संतांची ही बोली ।
वचने त्यांची लाजविली ॥१॥
लटिकाचि केला कीर्तिघोष ।
येथे तो अवघीच निरास ॥२॥
माझाचि मज अनुभव झाला ।
नाही सावाधावा केला ॥३॥
निळा म्हणे पालट बुध्दि ।
दिसे तुमची कृपानिधी ॥४॥
1148.
वांया संतांची ही बोली ।
वचने त्यांची लाजविली ॥१॥
लटिकाचि केला कीर्तिघोष ।
येथे तो अवघीच निरास ॥२॥
माझाचि मज अनुभव झाला ।
नाही सावाधावा केला ॥३॥
निळा म्हणे पालट बुध्दि ।
दिसे तुमची कृपानिधी ॥४॥