वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

लोभियाने धन केले भूम

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089428 · अभंग क्र. ११४७

1147.
लोभियाने धन केले भूमिगत ।
दगडही थित घालूनी वरी ॥१॥
तैसे तुम्ही देवा केले आपणासी ।
कळंक यशासी लावियला ॥२॥
बुडविले राज्य राये सुरापाने ।
नसता सावधान राज्यकार्या ॥३॥
निळा म्हणे आळसे बुडविला संसार ।
न गमता व्यवहार साउकारे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग