शोकार्णवी पडले मन ।
1149.
शोकार्णवी पडले मन ।
तुमचे न देखोन स्वागत ॥१॥
उदासीन धरिले देवा ।
तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥
माझेचि कर्म बलवोत्तर ।
नेघा समाचार म्हणोनी ॥३॥
निळा म्हणे पडलो सांदी ।
संसारबंदी न सुटेची ॥४॥
1149.
शोकार्णवी पडले मन ।
तुमचे न देखोन स्वागत ॥१॥
उदासीन धरिले देवा ।
तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥
माझेचि कर्म बलवोत्तर ।
नेघा समाचार म्हणोनी ॥३॥
निळा म्हणे पडलो सांदी ।
संसारबंदी न सुटेची ॥४॥