वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

देव, तीर्थ, वृंदावन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076003 · अभंग क्र. १९२

192.
देव, तीर्थ, वृंदावन ।
अग्निहोत्र यांचे स्थान ॥१॥
धन्य स्थळे ते पवित्र ।
संतसाधूंचे जे क्षेत्र ॥२॥
होते वेदांचे पठण ।
जेथे गायींचे गोठण ॥३॥
बहेणि म्हणे भाव धरा ।
देव वसे तेथे खरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग