वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

परपंरा कीर्तन चाली ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085957 · अभंग क्र. १४१४

1414.
परपंरा कीर्तन चाली । मागुन आली अनिवार ॥१॥
उद्धवा सांगे जनार्दन । कीर्तन पावन कलीमाजी ॥२॥
अर्जुना तोचि उपदेश । कीर्तन उद्देश सर्वथा ॥३॥
एका जनार्दनी तत्पर । कीर्तन करावे निरंतर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग