काळाचे तो न चले बळ ।
1415.
काळाचे तो न चले बळ । करिता कल्लोळ कीर्तनी ॥१॥
शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनी प्रीति धरावीं ॥२॥
सांगे शुक परिक्षिती । कीर्तनी उद्धार पावती ॥३॥
एका अनन्य त्यांचा दास । धरतीं आस कीर्तनी जे ॥४॥