वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जुनाट कीर्तनमहिमा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085882 · अभंग क्र. १४१३

1413.
जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥
धन्य धन्य हरीचे दास । करिती आस कीर्तनी ॥२॥
मागे तरले पुढे तरती । पहा प्रचीती पुराणीं ॥३॥
म्हणोनि एका काकुलतीं । कीर्तन करा दिनराती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग