एक एका अवलोकिती ।
1280.
एक एका अवलोकिती ।
एक मिसळती एकांत ॥१॥
संत तेचि झाले देव ।
संती देव विराजे ॥२॥
येरयेरा मिठी पडे ।
आता निवडे ते कैसे ॥३॥
निळा म्हणे भक्ति सुखे ।
झाले सारखे उभयता ॥४॥
1280.
एक एका अवलोकिती ।
एक मिसळती एकांत ॥१॥
संत तेचि झाले देव ।
संती देव विराजे ॥२॥
येरयेरा मिठी पडे ।
आता निवडे ते कैसे ॥३॥
निळा म्हणे भक्ति सुखे ।
झाले सारखे उभयता ॥४॥