वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

उभारुनी बाहो ध्वज ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089603 · अभंग क्र. १२७९

1279.
उभारुनी बाहो ध्वज ।
सांगती पैज घेउनी ॥१॥
विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा ।
कळिकाळ आंकण मग तुम्हा ॥२॥
लहाना थोरा नारीनरा
करिती हाकारा विश्वाचिया ॥३॥
निळा म्हणे तत्वता बीज ।
देताती सहज निवडूनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग